
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०९ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी यावेळी गणेशाच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.

