आरबीआय (RBI) मान्यताप्राप्त ‘ग्रोमोर फायनान्स’मध्ये ‘फील्ड एक्झिक्युटिव्ह’ पदाची तातडीने भरती!

आरबीआय (RBI) नोंदणीकृत NBFC असलेल्या ‘ग्रोमोर फायनान्स’ने (GroMor Finance) दूध संकलन केंद्रांसाठी (Milk Collection Centers) एक नवीन कर्ज योजना नुकतीच सुरू केली आहे. या योजनेच्या प्रभावी प्रमोशनसाठी ग्रामीण भागात काम करण्यासाठी ‘फील्ड एक्झिक्युटिव्ह’ची तातडीने आवश्यकता आहे. फायनान्स आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

पदाचा तपशील आणि आवश्यक पात्रता:

पदाचे नाव: फील्ड एक्झिक्युटिव्ह (Field Executive)

कामाचे स्वरूप: ग्रामीण भागातील दूध संकलन केंद्रांना भेटी देऊन नवीन कर्ज योजनेचे प्रमोशन करणे.

आवश्यक अटी:

उमेदवाराकडे स्वतःची दुचाकी (Two-wheeler) असणे अनिवार्य आहे.

ग्रामीण भागात (गावोगावी) जास्तीत जास्त प्रवास करण्याची उमेदवाराची तयारी असली पाहिजे.

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला रेझ्युमे (CV / Resume) खालील ईमेल आयडीवर त्वरित पाठवावा.

📧 ईमेल: anurag@gromor.in

25082026

Back to top button
Don`t copy text!