
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण येथील रिंग रोड परिसरातील एका गिफ्ट शॉपमध्ये कामासाठी महिला कामगारांची (Ladies Staff) तातडीने आवश्यकता आहे.
पदाचा तपशील आणि पात्रता:
-
पदाचे नाव: महिला कामगार (Ladies Staff).
-
शैक्षणिक पात्रता: उमेदवार १० वी किंवा १२ वी पास असणे आवश्यक आहे.
