जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या


दैनिक स्थैर्य | दि. २५ मे २०२३ | फलटण |
सातारा जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार व केलेल्या शिफारशीनुसार पोलीस ठाणे किंवा शाखांमध्ये विहीत कालावधी पूर्ण केलेल्या सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या ठिकाणी नेमणूक झालेले पोलीस अंमलदार खालीलप्रमाणे आहेत.

सहा. फौजदार सुनील शिवाजी काटकर – फलटण ग्रामीण, सहा.फौ. अनिल शिवाजीराव भोसले – फलटण शहर, सहा.फौ. प्रशांत अशोक एक्के – फलटण ग्रामीण, पो.ह. छगन नाना शेंडगे – फलटण शहर, पो.ह. महादेव मारूती पिसे – फलटण ग्रामीण, पो.ह. अरुण रामचंद्र शेंडे – फलटण ग्रामीण, पो.ह. बापूराव आबासाहेब धायगुडे – फलटण शहर, पो.ह. शांतीलाल आत्माराम ओंबासे – फलटण ग्रामीण, पो.ह. वैशाली आबा जाधव – फलटण शहर, पो.ह. रूपाली रमेश भिसे – फलटण शहर, पो.ह. अमोल किसन चांगण – फलटण ग्रामीण, पो.ना. अश्विनी लक्ष्मण चव्हाण – फलटण शहर, पो.ना. पूनम अजित बोबडे – फलटण शहर, पो.ना. श्रीनाथ हरिभाऊ कदम – फलटण ग्रामीण, पो.ना. हरिदास शांताराम धराडे – फलटण शहर, पो.ना. तुषार शामराव आडके – फलटण ग्रामीण, पो.ना. सागर तानाजी अभंग – फलटण ग्रामीण, पो.ना. राणी दामोदर गळवे – फलटण शहर, पो.ना. गणेश मधुकर यादव – फलटण ग्रामीण, पो.ना. हेमा सचिन पवार – फलटण शहर, पो.शि. हणमंत गुलाबराव दडस – फलटण ग्रामीण, पो.शि. अजित महादेव पिंगळे – फलटण ग्रामीण, पो.शि. श्रीकांत बाळासोा खरात – फलटण ग्रामीण, पो.शि. अमोल हणमंत देशमुख – फलटण ग्रामीण, पो.शि. शिवराम बबन जाधव – फलटण ग्रामीण, पो.शि. दत्तात्रय गोरख लवटे – फलटण ग्रामीण, पो.शि. स्वप्निल दत्ताजीराव खराडे – फलटण शहर, पो.शि. गणेश राजाराम ठोंबरे – फलटण ग्रामीण, पो.शि. सचिन संभाजी पाटोळे – फलटण शहर, पो.शि. गणेश महादेव अवघडे – फलटण शहर, पो.शि. नकुसा धोंडीराम वलेकर – फलटण शहर, पो.शि. अविनाश सुरेश शिंदे – फलटण ग्रामीण, पो.शि. सूरज संजय काकडे – फलटण ग्रामीण, पो.शि. निखिल आत्माराम गायकवाड – फलटण शहर, पो.शि. संगीता रामचंद्र नरळे – फलटण शहर, पो.शि. शिवाजी भिकाजी सावंत – फलटण ग्रामीण, पो.शि. ऋषिकेश दाजीराम खरात – फलटण शहर, पो.शि. प्रतिज्ञा सुनील थोरात-भोसले – फलटण शहर, पो.शि. अमोल शिवाजी घोरपडे – फलटण शहर, पो.शि. संभाजी बालाजी जगताप – फलटण शहर, पो.शि. अनिता प्रमोदराव बनसोडे – फलटण शहर, पो.शि. नवनाथ सूर्यभान काटलेवाड – फलटण ग्रामीण, पो.शि. अरुण प्रल्हाद निळे – फलटण ग्रामीण, पो.शि. कुणाल राजेंद्रकुमार शिंदे – फलटण ग्रामीण, पो.शि. विकास बजरंग शिंदे – फलटण ग्रामीण, पो.शि. शंभूराज अशोक वेदपाठक – फलटण ग्रामीण, पो.शि. अरुंधती हरिश्चंद्र कर्णे – फलटण ग्रामीण.

चालक पोलीस अंमलदार – पो.हवा. दादासोा हणमंत यादव – फलटण शहर, पो.हवा. नितीन सोपान सजगणे – फलटण शहर, पो.ना. संदीप तुकाराम मदने – फलटण ग्रामीण, पो.ना. विक्रम अंकुश बनकर – फलटण ग्रामीण, पो.शि. भागवत रावसाहेब क्षीरसागर – फलटण ग्रामीण, पो.शि. जितेंद्र सुभाष टिके – फलटण शहर, पो.शि. सोमनाथ रोहिदास टिके – फलटण ग्रामीण, पो.शि. सुजाता नंदकुमार घाडगे – फलटण शहर, पो.शि. मयुरी सुरेंद्र म्हेत्रे – फलटण ग्रामीण, पो.शि. बाळू साहेबराव दांडेकर – फलटण ग्रामीण, पो.शि. मारुती संभाजी रंगवाड – फलटण ग्रामीण, पो.शि. मनोज बाबासाहेब गाडे – फलटण ग्रामीण, पो.शि. श्रीनिवास रावसाहेब बडे – फलटण ग्रामीण.


Back to top button
Don`t copy text!