
दैनिक स्थैर्य | दि. 13 ऑगस्ट 2024 | फलटण | मॅग फायनान्स’चे चेअरमन अनंत मोहटकर यांचे वडील गणपतराव रामचंद्र मोहटकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्कार आज मंगळवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे संपन्न झाले.