
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, 18 फेब्रुवारी, सातारा : गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणार्या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा शहराला भगवे रूप प्राप्त झाले आहे. ऐतिहासिक अशा किल्ल्याच्या बुरुजांच्या प्रतिकृती तसेच भव्य देखावे यांनी शहरातील प्रमुख राजपथ असा सजून गेला आहे. (छाया – अतुल देशपांडे ,सातारा)
