फलटण येथील शुक्रवार पेठ तालीम मंडळ येथे मोफत दूध वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण येथील शुक्रवार पेठ तालीम मंडळ येथे आज पू. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स व पी. एम. डी. मिल्कतर्फे मोफत दूध वाटप कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. दौलत देसाई, मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर, मा. श्री. प्रशांत (नाना) सातव, विक्रीकर आयुक्त मा. श्री. हनुमंतराव मोहिते, संस्थापक पीएमडी मिल्क, मा. श्री. अरविंद मेहता साहेब जेष्ठ पत्रकार, मा. श्री. अशोकराव जाधव, मा. नगरसेवक, फ.न.प. फलटण आणि शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थिती होती.

यावेळी तालीम मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. फिरोज आतार, नगरसेवक फ. न. प. फलटण यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Back to top button
Don`t copy text!