
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३० सप्टेंबर २०२३ | फलटण |
डॉ. संजय राऊत यांचे बंधू व माजी नगरसेवक राजेंद्र कृष्णाजी राऊत (सर) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
राजेंद्र राऊत (सर) यांच्या निधनाने फलटणच्या राजकीय क्षेत्राची हानी झाल्याची प्रतिक्रिया त्यांच्या सहकार्यांनी व्यत केली आहे. राजेंद्र राऊत यांच्या निधनाने फलटणच्या राजकीय तसेच सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने शोक व्यत केला आहे.
