उत्कर्ष पवारला “मॅथस् अबॅकस’मध्ये ‘फर्स्ट प्राईज’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील उत्कर्ष उमेश पवार (रा. सोमवार पेठ, फलटण) याने ‘मॅथस् अबॅकस’ परीक्षेत्र फर्स्ट रँक मिळवून पहिले बक्षीस मिळविले आहे. त्याने या स्पर्धेत ५ मिनिटात १०० गणिते सोडविली आहेत.

या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!