स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 13, 2021
in फलटण तालुका

स्थैर्य, लोणंद, दि १३: पाडेगाव ता खंडाळा गावच्या हद्दीत विठ्ठल किसन गायकवाड सद्या राहणार क्षेत्र पाडेगाव लोणंद नीरा रोड लोणंद ता.खंडाळा जि.सातारा येथील करणी भूतबाधा उतरवण्याचा दावा करून लुबाडणाऱ्या भोंदू देवरूषी याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल .   याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की  सातारा येथील कार्यलयात अंधत्रध्दा निर्मुलणा चे काम करत असताना.एक आठवड्या पुर्वी  अंधऋध्दा निर्मुलण समिती सातारा येथील कार्यलयात असताना अंनिस च्या कार्यलयात एक निनावी फोन आला की , विठ्ठल किसन गायकवाड हा पाडेगाव ता खंडाळा जि सातारा येथे दर आमवस्या  पोर्णीमेला गुरुवार शनिवारी गावातून तसेच परगावातील येणा – या लोंकाचा दरबार भरवुन आडचणीत आसलेल्या लोंकाना समस्येवरती अनिद्रिय दैवी शक्ती करणी , जादुटोणा , भुतबाधा झाली आहे असे सांगुन मना मध्ये भिती निर्माण करुन लोंकाची दिशाभुल व आर्थिक फसवणुक करीत असतो . त्याचेकडे येणाऱ्या लोंकाना जिवनातील समस्यांना अंगात देवी शक्ती आल्याचा बहाणा करुन लोंकाना फसवत होता असे सांगितलेने ,असता शनिवारी रोजी सकाळी 11.00 वा चे सुमारास मी पोउनि गणेश माने व त्यांचे सोबत असणा – या स्टाफ  याची अंनिस चे कार्यकर्ते यांनी  लोणद पोलीस येथे भेट घेतली व त्यांना लोंणद ते निरा जाणारे रोडलगत पाडेगाव ता खंडाळा येथे घडत असलेल्या जादुटोणा अंतर्गत अपराधाची माहीती दिली.त्यांनी लागलीच दोन पंच  प्रंशात श्रीमत पोतदार हौसेराव सोनबा धुमाळ यांना लोणद पोलीस ठाणे येथे बोलायुन वरील बातमीचा आशय समजावून सांगितला छापा कारवाई कामी पंच म्हणुन बरोबर येण्यास विनती केली त्याप्रमाणे त्यांनी तशी तयारी दाखविलेनतर दुपारी 01 . 00 वा चे सुमारास दोन पंच छापा कारवाईतील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व लोणंद पोलीस ठाणे येथुन खाजगी वाहनाने रवाना झाले.लोणद ते नीरा जाणारे रोड ने पाडेगाव खंडाळा जि सातारा येथे गाडी थोड्या अंतरावर लावून  सोबत आलेले पंच असे विठ्ठल किसन गायकवाड यांचे घरी गेले.त्यावेळी आम्हाला त्याचे दरबारामध्ये तो अतिद्रिय दैवी शक्ती अंगात आलेला बहाणा करुन लोंकाच्या समस्या सोडवत होता.त्यावेळी भगवान गोविंद रणदिवे यांनी त्याला विचारले की माझ्या पत्नीला आमवस्या च्या दिवशी फिट येते.त्यावर तुम्ही काहीतरी उपाय सांगा.त्याने  सांगितले की तुमच्या घरावर करणी केली आहे.तुम्हाला एक उतारा एक लिंबु काळपाढर लावयाचे व दुसरे लिंबु, नारळ घरावरुन उतरुन टाकायचे.नंतर त्याने  एक आंगाऱ्याची व एक गुलालाची पुडी दिली व पुढील शुक्रवारी असे मला सांगितले.त्यानंतर लगेच प्रशांत पोतदार  यांनी ठरल्याप्रमाणे घराचे बाहेर जावुन पोउनि माने सो याना इशारा केला लगेच पोलीस स्टाप तेथे दाखल झाला पोलीसांनी दोन पंचा समक्ष पोलीसानी विठ्ठल किसन गायकवाड यांची घराची पाहणी केली.त्यावेळी त्या ठिकाणी बरेच लोक बसलेले होते व त्याचेपुढे विठ्ठल किसन गायकवाड बसला होता त्याच्या पुढ्यात कवड्या होत्या.पोलींसानी देवाचा गाभारा व आजुबाजुला झडती घेतली असता भाविक लोकानी देवाला वाहीलेले पैसे पोशाख , कवड्या वेताची काटी , कवड्याची माळ इतर साहित्य असा माल दोन पंचासमक्ष पोलीसांनी जप्त केली आहे.जप्त मालास पोलीसांचे व दोन पंचाचे सह्याची कागदी लेबले जागीच लावली आहेत.सदरचा जपत माल गुन्ह्याचे तपासकामी पोलीसांनी ताब्यात घेतला .आहे अशी खबर भगवान गोविंद रणदिवे यांनी लोणंद पोलिस स्टेशनला दिली असून करणी भूतबाधा उतरवण्याचा दावा करुन लुबाडणाऱ्या भोंदू देवरुषी यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा भोंदू बाबांचे पीक सध्या सर्वत्र वाढत आहे जनतेने अशा बाबींपासून दूर रहावे व निर्भयपणे असे प्रकार कोठे चालत असतील तर तक्रार दयावी असे आवाहन अंनिसने केले आहे.

या संपूर्ण कारवाईत महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार ऍड.हौसेराव धुमाळ पोलिस उपनिरीक्षक गणेश माने कॉन्स्टेबल प्रिया दुरगुडे पोलिस हवालदार ए.के.नलवडे पोलीस नाईक ज्ञानेश्वर मुळीक कॉन्स्टेबल गोविंद आंधळे  सातारा अंनिस व लोणंद पोलिस याची संयुक कारवाई.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

‘मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केले, पण समाज आपल्या पुढे जाणार नाही याचीच खबरदारी घेतली’ – चंद्रकांत पाटील

Next Post

एटीएम कार्डची अदलाबदल करीत फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश … !

Next Post

एटीएम कार्डची अदलाबदल करीत फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश ... !

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,024 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

रुग्णांच्या औषधोपचारासाठी योग्य ते नियोजन करा, प्रशासन अलर्ट करा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

April 12, 2021

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली गुंफणार हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे रौप्य पुष्प

April 12, 2021

उत्तमरांव आढाव यांचे दुःखद निधन

April 12, 2021

आढाव कुटुंबातील तेजस्वी तारा निखळला!

April 12, 2021

राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

April 12, 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होणार – पालकमंत्री जयंत पाटील

April 11, 2021

कोरोनावर नियंत्रणासाठी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक : केंद्रीय पथकाचे मत

April 11, 2021

महात्मा फुले हे क्रांतिकारक कार्यातून जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव – प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे

April 11, 2021

फिनटेकचे नूतनाविष्कार आणि भांडवली बाजारावर त्याचा परिणाम

April 11, 2021

Phaltan, Satara : गुढीपाडव्याला आपली आवडती सुझुकी टूव्हीलर आणा घरी ऑफरच्या संगे

April 11, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.