वासुदेव बोराटे यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १० मार्च २०२२ । फलटण । येथील प्रसिद्ध व्यावसायिक वासुदेव हरिदेव बोराटे यांचे पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यविधी बुधवार पेठ येथील राहत्या घरापासून सकाळी १०.३० वाजता होतील. वासुदेव बोराटे हे पत्रकार उध्दव बोराटे यांचे जेष्ठ बंधू होत.

Back to top button
Don`t copy text!