
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या कृषिदूत यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम या अंतर्गत “नेत्र शिबिर” महादेव मंदिर मलवडी या ठिकाणी पार पडले.
या अंतर्गत अल्प दरात मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर व चष्मे वाटप घेतले अनेक ग्रामस्थांनी भाग घेतला प्रोग्रॅम ऑफिसर आणि प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
तसेच या वेळी उपस्थित उद्यानदूत, दिग्विजय गायकवाड, क्षितिज काकडे, दिग्विजय गोडसे , कापसे गौरव, मयूर जगताप, अर्जुन मांजरे, शुभम कुंभार होते.
