उद्योग विभागामार्फत 24 सप्टेंबर रोजी निर्यातदारांचे संमेलन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । सातारा । भारतीय अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शासनाच्या उद्योग विभागामार्फत 24 सप्टेंबर रोजी एक दिवशीय जिल्हास्तरीय निर्यातदारांचे संमेलन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली आहे.

हे संमेलन मास भवन, प्लॉट नं.पी 26, अतिरिक्त एमआयडीसी, सातारा येथे सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!