पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजेंनी बजावला मतदानाचा हक्क

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा निवडणुकीसाठी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी सांगावी येथे मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!