
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.९८% मतदान पूर्ण झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
