एप्रिलमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी महागणार; ३१ मार्चपर्यंतच सबसीडीची मुदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२४ | फलटण |
केंद्र सरकारकडून इलेक्ट्रीक गाड्या खरेदीसाठी दिली जाणारी सबसीडीची मुदत ३१ मार्च रोजी संपणार असून ३१ मार्चनंतर देशातील सर्व इलेक्ट्रीक दुचाकी महागणार आहेत. इलेक्ट्रीक दुचाकीची निर्मिती करणार्‍या देशातील अग्रगण्य टीव्हीएस मोटर कंपनीच्या JUPITAR iQube या गाडीला २२०००/- रूपये सबसीडी आहे व दि. ३१ मार्चपर्यंत ६०००/- रूपये ‘कॅशबॅक ऑफर’ मिळून २८०००/- पर्यंत सूट या गाडीच्या खरेदीवर मिळणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणार्‍या सर्व ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन फलटण येथे टीव्हीएस इलेक्ट्रीक गाड्यांची विक्री करणार्‍या ‘अरिहंत टीव्हीएस’ या ‘शो रूम’ दुकानामार्फत करण्यात आले आहे.

ढतड ळटणइए ही दुचाकी ‘फॅमिली गाडी’ असून या गाडीची मार्च ऑफर रू. १,२९,१०५/-* आहे. ही दुचाकी ‘अरिहंत टीव्हीएस’, फलटण येथे उपलब्ध असून या इलेक्ट्रीक दुचाकीची किंमत वाढण्याअगोदर ग्राहकांनी बुकिंगसाठी ८६७५७५२४२४ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन ‘अरिहंत टीव्हीएस’च्या संचालकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!