नोकरीची सुवर्णसंधी! फलटणमधील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेत शिक्षक आणि ‘ॲडमिनिस्ट्रेटर’ पदांची तातडीने भरती!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण येथील एका नामांकित आणि प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेमध्ये खालील पदे त्वरित भरणे आहेत. शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

रिक्त पदांचा तपशील:

१) सामान्य शिक्षक (SST इंग्रजी) – १ जागा

(पात्रता व अनुभव: उमेदवाराला शिकवण्याचा पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.)

२) ॲडमिनिस्ट्रेटर (Administrator) – १ जागा

(कामाचे स्वरूप: ऑफिसचे दैनंदिन कामकाज पाहणे आणि सर्व प्रकारचे रेकॉर्ड मेंटेन करणे.)
(पात्रता व अनुभव: कोणत्याही क्षेत्रातील ऑफिस कामाचा पूर्वीचा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य दिले जाईल.)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोकरीसाठी तसेच अधिक माहितीकरिता खालील मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

📞 संपर्क: +918806869571

17062026

Back to top button
Don`t copy text!