मुधोजी महाविद्यालयातील डॉ. उज्वला लोणकर सेवानिवृत्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील फिजिक्स विभागातील विभाग प्रमुख डॉ. उज्वला भानूविलास लोणकर ह्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या.

त्यांना मुधोजी महाविद्यालयातर्फे स्टाफ तर्फे व विभागातर्फे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!