डॉ. देशपांडे हॉस्पिटलचा ७ एप्रिलला ‘प्रथम वर्धापनदिन’

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ५ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटणमध्ये अविरतपणे रुग्णसेवेसाठी समर्पित असलेल्या डॉ. देशपांडे हॉस्पिटलचा ‘प्रथम वर्धापनदिन’ रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता साजरा होत आहे.

हा वर्धापनदिन पार्वती प्लाझा, ए विंग, पहिला मजला, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, रविवार पेठ, फलटण येथे होणार असून अधिक माहितीसाठी ८८३००५२९५३ या नंबरवर संपर्क साधावा.

या वर्धापन दिनास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. दीपक बोराटे, श्री. धर्मराज देशपांडे, श्री. मयूर देशपांडे, डॉ. प्रियांका देशपांडे व डॉ. देशपांडे हॉस्पिटल स्टाफ व परिवाराकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!