
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि.१२ ऑगस्ट २०२२ । फलटण । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “घरो घरी तिरंगा” “हर घर तिरंगा” या अभियानात प्रभाग क्रमांक ०६ मधील सर्व नागरिकांनी सामील होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवावा या उदात्त हेतूने माजी नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैय्या), माजी नगरसेविका सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वाटप केले.

