सौ.मेघा नितीन सुळ यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा किट चे वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, रावडी, दि.२१: येथील युवा नेते नितीन सुळ यांच्या पत्नी सौ.मेघा नितीन सुळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रावडी बुद्रुक गावामध्ये 5 गरीब गरजू कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी पाडेगाव ग्रामपंचायत उपसरपंच शेखर खरात, रासपचे संतोष ठोंबरे, निशाताई माने, कृषी पदवीधर युवा शक्ती संस्थापक अध्यक्ष गिरीश बनकर, विक्रम माने, मारुती देडे, बाळू येळे, बापू सुळ, प्रियांका सुळ, विक्रांत सुळ, पोपट सुळ, गोरख सुळ, राहुल सुळ, श्रीराम सुळ, माऊली सुळ, ज्ञानदेव सुळ, मंगेश सुळ, अविनाश सुळ, सोहम पांढरे, सागर सुळ आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!