बांधकाम कामगारांसाठी बिबीत जेवणाच्या डब्यांचे वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०३ सप्टेंबर २०२२ । बिबी । महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने फलटण तालुक्यातील बिबी येथे बांधकाम कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवण्याचे डबे वितरीत करण्यात येत आहेत.

यामध्ये संबंधित कामगारांनी विहीत नमुन्यात अर्ज सादर केल्यानंतर महामंडळाच्या वतीने दोन्ही वेळचे मोफत डबे वितरित करण्यात येत आहेत.

Back to top button
Don`t copy text!