दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. 26 सप्टेंबर 2022 । फलटण । वंचित बहुजन आघाडीच्या फलटण तालुका महिला अध्यक्ष सपना भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय येथे फळे वाटप करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्ह्याच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष भीमराव घोरपडे, महासचिव अरविंद आढाव, तालुकाध्यक्ष संदीप काकडे, फलटण शहराध्यक्ष उमेश कांबळे, फलटण शहर युवाध्यक्ष सुजल मिलिंद भोसले उपस्थित होते.
