
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२२ । फलटण । फलटण येथील मुलींच्या वसतीगृहापासुन बजाज डिस्कव्हर (एमएच ११ बीसी ४१९७) ही गाडी चोरीला गेली आहे.
सदरील गाडी ही संजय बोबडे यांची असुन गाडी सापडल्यास तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
