
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. २८ : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या काल दि. २७ एप्रिल २०२१ रोजी संध्याकाळपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये 1540 नागरिकांना घरी सोडण्यात आले असुन, आज अखेर एकूण 77026 नागरिकांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
