स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

दिगंबर आगवणे यांची भाजपमधून हकालपट्टी

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
June 24, 2022
in फलटण

दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कायम भूमिका घेत असल्याच्या कारणाने व पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींच्या वर खोटेनाटे आरोप करत असल्याकारणाने जिल्हाअध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे मुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक कार्यकर्त्यांच्या बाबत पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना पक्षाच्या प्रक्रियेपासून बाजूने करण्यात आले होते परंतु वारंवार पक्षाच्या विरोधामध्ये, खोटेनाटे आरोप करत असल्यामुळे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, अशी माहिती संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Previous Post

संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न; जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या प्रमाणात 34 टक्के कमी

Next Post

सुप्रभात…..दिवे घाट चढण दिसे सोपाननगरी

Next Post

सुप्रभात.....दिवे घाट चढण दिसे सोपाननगरी

ताज्या बातम्या

फलटण नगरपरिषदेची प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी जाहीर

July 6, 2022

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पावसाळ्यातील आजारांविषयी डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत

July 6, 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेशीमबाग स्मृती मंदिराला भेट

July 6, 2022

कारागृहाबाहेर वास्तव्य करणाऱ्या एकावर गुन्हा

July 6, 2022

अल्पवयीन मुलीस पळवले

July 6, 2022

खिंडवाडी येथे एकाला मारहाण पाच जणांवर गुन्हा

July 6, 2022

मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा

July 6, 2022

साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी

July 6, 2022

दारुच्या नशेत पडून एकाचा मृत्यू

July 6, 2022

विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू

July 6, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!