

‘चव अस्सल प्रेमाची…’ अशी ओळख असलेल्या ‘देवत्व बेकर्स’चा अतिशय चविष्ट असा ‘स्पेशल मावा केक’ आता फलटण शहरात उपलब्ध झाला आहे. तुमच्या घरातील प्रत्येक छोटे-मोठे सेलिब्रेशन अधिक खास आणि गोड बनवण्यासाठी हा स्पेशल मावा केक नक्की ट्राय करा!

हा स्वादिष्ट मावा केक खालील पत्त्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
पत्ता: भक्ती एंटरप्रायजेस, अश्विनी लेडीज शॉपी जवळ, पेंढारकर इलेक्ट्रॉनिक शेजारी, बुरुड गल्ली, कसबा पेठ, फलटण.
संपर्क क्रमांक: 9421213656, 9822973344
05052026
