अजितदादांच्या भेटीला प्रल्हाद साळुंखे – पाटील

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2025 | सातारा | उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हाद (तात्या) साळुंखे – पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.

सदरील भेटीमध्ये फलटण तालुक्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाली.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील, खासदार नितीन (काका) पाटील, आमदार सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!