विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १२ सप्टेंबर रोजी बैठक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । सातारा । पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवार 12 सप्टेंबर रोजी  सकाळी 11:30 वाजता  सभागृह  क्रमांक 1, विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली आहे, असे प्र.उप आयुक्त  (महसूल) नयना बोंदार्डे यांनी कळवले आहे.

विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात येणार असून भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत मागील तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!