नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकाची सव्वाचार लाखांची फसवणूक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटणमधील भडकमकरनगर येथे राहणार्‍या अजिंक्य गणपतराव पिसाळ (वय ३१) या युवकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन ४,३०,००० रुपये घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी विशाल तुकाराम खुले (रा. रुम नंबर २५/११, पर्वती नंदन. एस.एस.जी. सोसायटी, चिखली रोड, कृष्णानगर, मयुर हॉस्पीटलचे समोर चिंचवड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास पो. हवा. नानासो होले करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!