नामदेव भांडवलकर यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२४ | फलटण |
ठाकुरकी (तावडी फाटा, ता. फलटण) येथील श्री. नामदेव रामचंद्र भांडवलकर यांचे आज पहाटे ६.३० वाजता आकस्मितपणे दु:खद निधन झाले.

नामदेव भांडवलकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी व एक मुलगा, दोन मुली, चार बहिणी, एक भाऊ असे मोठे कुटुंब आहे.

त्यांच्या अंत्ययात्रेस आमदार दीपक चव्हाण यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!