
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि. 24 : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवृत्त प्रभारी सचिव गजानन देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीबाई दत्तात्रय देशमुख तथा ताई यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
बाजार समिती मधील कनिष्ठ लिपिक स्वप्नील देशमुख यांच्या त्या आजी होत. श्रीमती देशमुख यांचे अंत्यदर्शन घेऊन अनेकांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले.



