कोळकीतील अमित पंडित यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२४ | फलटण |
मालोजीनगर, कोळकी (ता. फलटण) येथील रहिवासी असणारे अमित अशोक पंडित (वय ३६) यांचे आज आकस्मित निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

कोळकी येथील रहिवासी असणारे अमित पंडित हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. मालोजीनगर येथील सामाजिक कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर होते. त्यांच्या जाण्याने कोळकीच्या मालोजीनगर परिसरात एक पोकळी निर्माण झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!