मीडिया क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी! फलटणच्या दैनिक ‘स्थैर्य’मध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती; आजच करा अर्ज!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणकरांचे हक्काचे आणि लोकप्रिय न्यूज व्यासपीठ असलेल्या दैनिक “स्थैर्य” (Daily Sthairya) मध्ये खालील पदांसाठी कर्मचाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

रिक्त पदे आणि आवश्यक पात्रता:

१. सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive):
(पात्रता: उमेदवार BBA किंवा MBA असावा. सेल्स अथवा मार्केटिंग क्षेत्रातील कामाचा पूर्व अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.)

२. ड्रायव्हर (Driver):
(पात्रता व अटी: उमेदवाराकडे दुचाकी व चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) असणे अनिवार्य आहे. उमेदवाराला चारचाकी गाडी उत्तम प्रकारे चालवता येणे गरजेचे आहे. तसेच, ऑफिसच्या वेळेत ड्रायव्हिंगसोबतच इतर कार्यालयीन कामे करण्याचीही तयारी असणे आवश्यक आहे.)

अर्ज प्रक्रिया आणि संपर्क तपशील:

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि अद्ययावत रेझ्युमे (Resume) खालील ईमेल आयडीवर अथवा WhatsApp द्वारे त्वरित पाठवावा.

📧 ई-मेल : contact@sthairya.com
📞 WhatsApp : 9156026026

03102026

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!