हिंगणगाव येथे पीक पाहणी कॅम्प संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक मंडळातील हिंगणगाव येथे आज पीक पाहणी कॅम्प घेण्यात आला.

या कॅम्पमध्ये रब्बी पीक पाहणीसोबत तलाठी ‘लॉग इन’ मधून खरीप पीक पाहणीचे काम पूर्ण करणे, मतदान केंद्रांची तपासणी, नवीन मतदान नोंदणी, मयत मतदार नाव वगळणे, आनंदाचा शिधा वाटप आढावा, अनधिकृत अकृषिक वसुलीबाबत नियोजन, या बाबी तपासण्यात आल्या.

यावेळी आदर्की मंडळातील तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!