
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । सातारा । तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादीने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक नामदेव मोरे रा. कारी, ता. सातारा असे त्याचे नाव आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार वायदंडे हे करत आहेत.
