
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । सातारा । वाढे गावच्या हद्दीतील तेल डेपोच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने ५0 हजार रुपये किंमतीचे जेमीनी तेलाचे १५ किलोचे २५ डबे चोरुन नेले. ही घटना दि. ११ मे रोजी घडली. याप्रकरणी विजय उत्तम नलवडे रा. वाढे ता. सातारा यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबतचा अधिक तपास तोरडमल हे करत आहेत.
