फलटणमध्ये भारत सरकार नोटरीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० एप्रिल २०२४ | फलटण |
फलटणमधील भारत सरकार नोटरीपदी अ‍ॅड. जावेद भाई मेटकरी, अजित पठाण, दस्तगीर शेख, मुराद इनामदार, घोरपडे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जमशेद पठाण यांची राष्ट्रीय उद्यमिता औद्योगिक व विकास कार्पोरेशन भारत सरकारच्या सातारा जिल्हा ‘हेड क्लस्टर’पदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन भाई बागवान व त्यांच्या सहकार्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. संजय पवार, लक्ष्मण शिंदे, समीर भाई तांबोळी, बालमभाई शेख, मुस्ताक भाई मेटकरी, फरीद भाई शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!