दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथील लोकमतचे पत्रकार सतीश कर्वे यांच्या मातोश्री श्रीमती शालन कृष्णाराव कर्वे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने आकस्मित निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शालन कर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार विधी विडणी येथे सायंकाळी करण्यात आला.