
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
निंबळक गावचे उद्योजक आणि राज्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री. रामसाहेब निंबाळकर यांच्या मातोश्री श्रीमती विमलकाकी उदयसिंह निंबाळकर यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १०.०० वाजता निंबळक येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना…
