महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२२ । सातारा । कराड, फलटण व माण (दहिवडी) तालुक्यातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी  तथा अवलंबीतांच्या अडीअडचणींचा निपटारा करण्याकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांनी माहे मे – 2022 मध्ये खालील प्रमाणे दौऱ्याचे आयोजन केले आहे.

दौऱ्यात सहभागी असणाऱ्या कार्यालयीन प्रतिनिधीचे नांव, मोबाईल क्रमांक, ठिकाण व  दिनांक  पुढील प्रमाणे आहे.   कराड दि. 17 मे 2022, श्री. सी. टी. पवार (9422606106)  कल्याण संघटक,  सैनिकी मुलांचे वसतिगृह, कराड .  फलटण दि. 24 मे 2022 श्री. आर. एम. जाधव (7798422366) कल्याण संघटक, तहसिल कार्यालय, फलटण.  माण (दहिवडी) दि. 31 मे 2022, श्री. आर. एम. जाधव ((7798422366) कल्याण संघटक,तहसिल कार्यालय, माण.

तरी वरील संधीचा लाभ संबंधितांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!