चंद्रशेखर बावनकुळे यांचा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रवास पुढे ढकलला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२३ | फलटण |
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा ८ डिसेंबर २०२३ रोजी होणारा सोलापूर व माढा लोकसभा प्रवास पुढे ढकलण्यात आला आहे.

विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन सुरू होत असल्याने व अतिशय महत्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा असल्याने हा प्रवास तूर्तास रद्द करण्यात येत आहे. हा प्रवास २३ व २४ डिसेंबर २०२३ दरम्यान नियोजित करण्यात येत आहे, अशी माहिती लोकसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!