फलटण येथील या पतसंस्थेत विविध पदांची भरती Phaltan Officeजून 14, 2025Last Updated: जून 17, 2025 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›आमच्या पतसंस्थेमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.1. मॅनेजर – १ जागा(बीकॉम, एमकॉम, पूर्वीचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य)2. लेखनिक – २ जागा(पदवीधर, पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य)3. मार्केटिंग मॅनेजर – १ जागा(पदवीधर, मार्केटिंग क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य)ड्रायव्हर – १ जागा(दुचाकी व चारचाकी गाडीचे लायसन्स आवश्यक)तरी पात्र उमेदवारांनी पुढील पत्त्यावर त्वरित संपर्क साधावा.: आमचा पत्ता :– प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., फलटण –शॉप नं. ८, पुष्प कॉम्प्लेक्स, पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या पाठीमागे, नामजोशी पेट्रोल पंपाच्या समोर, रिंगरोड, फलटण.संपर्क : 959536555114062025 Phaltan Officeजून 14, 2025Last Updated: जून 17, 2025 Facebook X WhatsApp Telegram