ADVT : तिरंगा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांची भरती; आजच संपर्क साधा

प्रिय शिक्षक,

आम्ही तिरंगा पब्लिक स्कूल ढवळेवाडी (आसु), तालुका – फलटण, जिल्हा – सातारा. येथे एक नवीन (गणित शिक्षक, विज्ञान शिक्षक, समाजशास्त्र शिक्षक, इंग्रजी शिक्षक, मराठी शिक्षक, हिंदी शिक्षक इत्यादी) नियुक्त करत आहोत. आम्ही एक उत्कृष्ट आणि समर्पित शिक्षक शोधत आहोत, जो विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मदत करेल.

आवश्यक पात्रता :

1) शिक्षण : डी.एड, बी.एड, बी ए, बी.एसी, एम.ए, एम.एसी इत्यादी

2) आवश्यक अनुभव : किमान 1 वर्षांचा अनुभव

मुलाखतीचे ठिकाण : तिरंगा पब्लिक स्कूल ढवळेवाडी (आसू), तालुका, फलटण, जिल्हा – सातारा.

मुलाखतीची दिनांक व वेळ : 15 जून 2026 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 पर्यंत.

नोकरीचे ठिकाण – तिरंगा पब्लिक स्कूल ढवळेवाडी (आसू), तालुका – फलटण, जिल्हा – सातारा.

संपर्क +919112617111

Back to top button
Don`t copy text!