कोळकीमध्ये मुसळधार पावसाला सुरवात

दैनिक स्थैर्य । दि. 14 जुन 2025 । फलटण । फलटण शहराचे उपनगर असणाऱ्या कोळकी गावामध्ये गेल्या काही वेळापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने सर्वसामान्य नागरिकांची त्रेधा उडवली आहे.

Back to top button
Don`t copy text!