एसएस कन्स्ट्रक्शनच्या वतीने कामगार दिन साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०५ मे २०२२ । फलटण । येथील दत्तनगरमधील एसएस कन्स्ट्रक्शनच्या वतीने कामगार दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्यावतीने १ मे रोजी कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी निलेश लाळगे, सुनील मोहिते, सुरज चौगुले, उमेश मोहिते, महादेव चव्हाण, महादेव खुडे, विलास विटकर आदींसह कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Back to top button
Don`t copy text!