स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१०: कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी...
सविस्तर वाचास्थैर्य, दि.10: सरकारी इंधन कंपन्यानी आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोल 94.12 आणि...
सविस्तर वाचास्थैर्य, मुंबई, दि.१०: सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड (CPCB) ने कोक, पेप्सी आणि बिसलेरीवर 72 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. हा...
सविस्तर वाचास्थैर्य, नवी दिल्ली, दि.१०: शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारने सोशल मीडियाबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर ट्विटरने 500 अकांउट कायमची बंद केली आहेत. सरकारने...
सविस्तर वाचास्थैर्य, नवी दिल्ली, दि.९: 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला कोर्टाने 7 दिवसांची...
सविस्तर वाचास्थैर्य, नवी दिल्ली, दि.९: राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोर कोल्हे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना आरोग्य व्यवस्था, युवकांचा रोजगार, सरकारने सुरू...
सविस्तर वाचास्थैर्य, नवी दिल्ली, दि.९: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी रात्री जवळपास 11 वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत फोनवर चर्चा केली....
सविस्तर वाचास्थैर्य, दि.७: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज असाम आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. सध्या ते असाममध्ये आहेत. त्यांनी सोनितपुरमधील एका रॅलीत...
सविस्तर वाचास्थैर्य, देहरादून, दि. ७: उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने धरणाचा बांध तुटला आहे. राज्याच्या चमोलीमध्ये ही घटना घडली. यामुळे मोठे नुकसान झाले...
सविस्तर वाचास्थैर्य, नवी दिल्ली, दि.७: टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात...
सविस्तर वाचादैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.