‘कॅरम बोर्ड’ सम्राट माणिक पोतेकर यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
रविवार पेठ तालीम मंडळाचे मार्गदर्शक व फलटण शहरातील प्रत्येक गल्लीबोळात ‘कॅरम बोर्ड’चा सम्राट म्हणून परिचित असणारा हा साधा माणूस श्री. माणिक बाळासाहेब पोतेकर यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

पोतेकर यांची अंत्ययात्रा रात्री ८ वाजता राहत्या घरापासून निघाली. पोतेकर यांच्या निधनाने त्यांचा मित्रपरिवार शोकसागरात बुडाला असून त्यांनी पोतेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पोतेकर यांच्या जाण्याने आज फलटण शहरातील प्रत्येक कॅरम बोर्ड व क्वीन दुखी झाली असेल, हे निश्चित…!

Back to top button
Don`t copy text!