
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | फलटण |
ज्योतिर्लिंग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पवारवाडी (आसू) चे प्राचार्य श्री. ए. वाय. ननवरे यांच्या मातोश्री श्रीमती भागाबाई यशवंत ननावरे २२ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ८:३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांचे वय ९७ होते.
तीन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, नातवंडे असा त्यांचा परिवार होता.
सावडणे विधी मांडवखडक या त्यांच्या गावी बुधवार, दि. २४ जुलै २०२४ रोजी सकाळी ७:४५ वाजता होणार आहे.
