
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा व करड या तालुक्यांतील शेतकऱ्यांना हळद कुकर,हळद पॉलिशर या बाबींसाठी लाभ दिला जाणार असुन त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2022 अखेर असुन अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत.योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले आहे.
